Home Breaking News बम बम बोले हर हर महादेव

बम बम बोले हर हर महादेव

0

नांदगाव : आमदार सुहास आण्णांची बस
आज पवित्र तिसरा श्रावण सोमवार* निमित्त आमदार सुहास (आण्णा) कांदे यांच्या माध्यमातून श्री नागेश्वर महादेवाच्या दर्शनासाठी मनमाड – नागापूर – मनमाड मोफत बस सुविधा उपलब्ध करून देण्यात आली.मोठ्या संख्येत शिवभक्तांनी या सुविधेचा लाभ घेतला,🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here