इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन कारखाना अतिरिक्त मंडळ चे युवा कार्यकर्ते विनोद खरे, पंढरीनाथ पठारे, सुमित अहिरे यांच्या वाढदिवसानिमित्त असोसिएशन तर्फे सत्कार

0

मनमाड :  इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन कारखाना अतिरिक्त मंडळ चे युवा कार्यकर्ते विनोद खरे, पंढरीनाथ पठारे, सुमित अहिरे यांच्या वाढदिवसानिमित्त असोसिएशन तर्फे सत्कार करण्यात आला.यावेळी झोनल सचिव सतिश भाऊ केदारे, कारखाना शाखा चे खजीनदार संदिप धिवर कारखाना शाखा चे वरिष्ठ उपाध्यक्ष संदिप पगारे, कारखाना शाखा चे कार्याध्यक्ष किरण आहीरे,कंन्झुमर्स कॉ-ऑपरेटिव सोसायटी लिमिटेड मनमाड चे सचिव सागर गरूड,मध्य रेल्वे ज्युनिअर इन्स्टिट्यूट ऑफ मनमाड चे सचिव किरण वाघ, आदी उपस्थित होते.प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते विनोद खरे, पंढरीनाथ पठारे व सुमित अहिरे यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी सतिश भाऊ केदारे, विनोद झोडपे, संदिप धिवर, विशाल घोडके, सागर साळवे सत्कार मुर्ती विनोद खरे, पंढरीनाथ पठारे, सुमित अहिरे आदी चे भाषणे झाली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन शरद झोंबाड यांनी केले तर आभारप्रदर्शन हर्षद सुर्यवंशी यांनी केले.यावेळी कारखाना शाखा चे उपाध्यक्ष सुभाष जगताप, सहायक सचिव सुनील सोनवणे ,राहुल शिंदे,विशाल त्रिभुवन दिपक राऊत, राकेश ताठे, निखिल सोनवणे, संतोष गायकवाड, किशोर वानखेडे, संजय केदारे, गणेश वेन्नल्लु, विशाल घोडके,मनिष कासवटे, गौतम एळीजे, नितीन इमले,सुभाष बोरसे,अर्जुन बागुल आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here