किफायतशीर औषधे आणि वैद्यकीय प्रतिकारासाठी फार्मसी वचनबद्ध

0

गांधी नगर : गांधीनगर येथे G20 आरोग्य मंत्र्यांच्या बैठकीदरम्यान VTDs (लस, उपचार आणि निदान) सुरक्षित, प्रभावी, दर्जेदार आणि परवडणारे वैद्यकीय प्रतिबंधक उपायांची उपलब्धता आणि प्रवेश यावर लक्ष केंद्रित करून फार्मास्युटिकल क्षेत्रातील सहकार्य मजबूत करणे या विषयावरील सत्र मा.केंद्रीय आरोग्य मंत्री श्री मनसुख मांडविया जी,WHO चे महासंचालक श्री.टेड्रोस, जर्मनीचे आरोग्य मंत्री कार्ल लॉटरबॅच ,केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार,प्रा. एस. पी. बघेल यांच्या उपस्थितीत संपन्न झाले.
मा. पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी जी यांच्या नेतृत्वाखाली भारत जगभरातील मानवतेच्या सेवेसाठी सर्वोत्कृष्ट दर्जाची आणि किफायतशीर औषधे आणि वैद्यकीय प्रतिकारासाठी फार्मसी वचनबद्ध आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here