दिंडोरी : 🌹🌹🌹🌹🌹🌹केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्या प्रयत्नातून नाशिक जिल्ह्यातील आदिवासी गावांसाठी ₹७२.०५ कोटी अधिक निधी मंजूर. करण्यात आले दिंडोरी लोकसभा मातदारसंघातील आदिवासी गावे, वाड्या, वस्त्या असलेल्या गावांसाठी रस्ते बांधकाम आणि रस्ते दुरुस्तीसाठी ₹७२.०५ कोटी रुपये आदिवासी विकास विभागाकडून हा निधी देण्यात आला आहे.केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी केलेल्या पाठपुराव्याने हा निधी मंजूर झाला असून मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे जी, उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस जी,उपमुख्यमंत्री श्री अजित पवार जी, ,आदिवासी विकासमंत्री डॉ. विजयकुमार गावित जी व प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे जी यांचे डॉ. भारती पवार यांनी आभार मानले🌹🌹🌹🌹🌹
Home Breaking News केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती ताई पवार यांच्या प्रयत्नातून...








