ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन कारखाना अतिरिक्त मंडळ च्या कार्यालयात झेंडा वंदनाचा कार्यक्रमाचे आयोजन

0

मनमाड : ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन कारखाना अतिरिक्त मंडळ च्या कार्यालयात झेंडा वंदनाचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी झोनल सचिव सतिश भाऊ केदारे यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे कार्यलय अधिक्षक वाय.एस.पाटील झोनल कार्यकारिणी सदस्य प्रविणभाऊ आहीरे, ओपन लाईन शाखा चे अध्यक्ष प्रदीप गायकवाड,कोषाध्यक्ष संदिप धिवर, अतिरिक्त सचिव सागर गरूड,कार्याध्यक्ष किरण आहीरे,सिद्धार्थ जोगदंड, रमेश पगारे, कारखाना शाखा चे वरिष्ठ उपाध्यक्ष संदिप पगारे, उपाध्यक्ष सुभाष जगताप, ज्युनिअर इन्स्टिट्यूट ऑफ मनमाड चे सचिव किरण वाघ,सचिन इंगळे आदी उपस्थित होते.कार्यक्रमाचे आयोजन बहुजन युवक संघ चे अध्यक्ष रोहित भोसले,ज्युनिअर इन्स्टिट्यूट ऑफ मनमाड चे सदस्य विकास अहिरे, साईनाथ लांडगे, स्टोअर्स युवा कार्यकारिणी चे उपाध्यक्ष निखिल सोनवणे, विनोद झोडपे, दिपक अस्वले, फकिरा सोनवणे, रमेश पगारे,गुलाब वैरागर, रविंद्र पगारे, संजय केदारे, सुधीर आडकमोल, संतोष गायकवाड,सुनिल सोनवणे, गणेश वेन्नल्लु किशोर शिंदे,संदिप पगारे, राजेंद्र सोनवणे, सागर साळवे, विनोद खरे, विशाल त्रिभुवन, जयवंत जगताप,पंढरीनाथ पठारे, विशाल घोडके, कल्याण धिवर, दिपक राऊत, वरूण म्हस्दे, राकेश ताठे, अभ्युदय बागुल, अर्जुन बागुल आदी ने केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here