मनमाड नगरपरिषदेचे मुख्य अधिकारी पदाचा कार्यभार स्वीकारल्याबद्दल श्री.शेषराव चौधरी यांचा युवासेना जिल्हाप्रमुख फरहान (दादा) खान यांच्या हस्ते सत्कार

0

मनमाड : आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना मनमाड शहर तर्फे आज मनमाड नगरपरिषदेचे मुख्य अधिकारी पदाचा कार्यभार स्वीकारल्याबद्दल श्री.शेषराव चौधरी यांचा युवासेना जिल्हाप्रमुख फरहान (दादा) खान यांच्या हस्ते सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आले. त्याप्रसंगी शिवसेना उपजिल्हाप्रमुख सुनील हाडगे, शहर प्रमुख मयूर बोरसे, युवासेना शहर अधिकारी योगेश इमले, निलेश सपकाळे, लोकेश साबळे, युवासेना तालुका समन्वयक सिद्धार्थ छाजेड अजिंक्य साळी,जॉनी जॉर्ज,भारत वाघ,सचिन दरगुडे, प्रसिद्धीप्रमुख निलेश व्यवहारे उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here