Home Breaking News पावसाळ्यात रस्ता बनविण्याचा कॉन्ट्रॅक्टरचा निर्धार व नागरिकांना रस्ता बंद करून दिला जातो...

पावसाळ्यात रस्ता बनविण्याचा कॉन्ट्रॅक्टरचा निर्धार व नागरिकांना रस्ता बंद करून दिला जातो नाहक त्रास

0

मनमाड : विवेकानंद नगर येथील सुभद्रा लॉन्स एम जी कॉलेजच्या बाजूला जाणारा रस्ता भाबड यांच्या घरापासून कामाची सुरुवात करण्यात आली व रस्ते बंद करून नागरिकांना, शाळकरी मुलांना, कॉलेजच्या विद्यार्थ्यांना नाहक त्रास देण्याचा काम कॉन्ट्रॅक्टर करत आहे जिथं रस्ता बंद करण्याची गरज आहे ते बंद न करता काही गरज नसतांना सर्व रस्ते बंद करून नागरिकांना नाहक त्रास दिला जात आहे.
शिवसेनेच्या वतीने मी कॉन्ट्रॅक्टर व संबंधित अधिकारी यांना निवेदन करतो लवकरात लवकर जिथं गरज आहे ते रस्ते बंद करा नाहक सर्व रस्ते बंद करून नागरिकांना त्रास देऊ नका नाहीतर लोकशाही मार्गाने आंदोलन करून काम बंद पाडण्यात येईल याची नोंद संबंधित लोकांनी घ्यावी.
( आ जाफर मिर्झा,शिवसेना नांदगाव विधानसभा संघटक )

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here