मनमाड : मनमाड येथील म.गांधी महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या ग्रामीण व शहरातील विद्यार्थिनींना होणारा विविध प्रकारचा त्रास, अडचणी तसेच विविध नियम काटेकोर पने पाळण्याची गरज अशा विषयावर आज विद्यालयाचे प्राचार्य यांना भेटून निवेदन दिले.
या प्रसंगी शिवसेना उजिल्हाप्रमुख सुनील हांडगे, शहर प्रमुख मयूर बोरसे, युवासेना शहरप्रमुख योगेश इमले, आसिफ शेख,आझाद पठाण,सुभाष मालवतकर,लाला नागरे,अमोल दंडगव्हाल,दिनेश घुगे,मुकुंद झालटे,सिद्धार्थ छाजेड, अजिंक्य साळी,लोकेश साबळे, स्वराज वाघ,मनू शेख, आसिफ पठाण,कुणाल विसपुरकर, प्रसिद्धीप्रमुख निलेश व्यवहारे उपस्थित होते.
Home Breaking News विद्यार्थ्यांना येणाऱ्या विविध अडचणी वर उपाययोजना करणे बाबत मनमाड शहर शिवसेनेचे म....











