मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजींची 9 वर्षे सेवा समर्पणाची :- डॉ. भारती पवार

0

दिंडोरी : केंद्रीय मंत्री डॉ. भारती पवार यांनी जोपूळ ता. दिंडोरी येथे टिफिन पार्टीत सहभागी होत भाजप पदाधिकारी कार्यकर्ते, हितचिंतक यांच्यासोबत स्नेहभोजन केले. यावेळी डॉ. भारती पवार यांनी पदाधिकाऱ्यांसोबत संवाद साधत गेल्या नऊ वर्षाच्या काळात मा.पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांच्या नेतृत्वातील सरकारच्या लोककल्याणकारी योजना, विकास कामे, शक्तीशाली भारत निर्माणासाठी झालेले ऐतिहासिक निर्णय हे तळागाळातील सर्वसामान्य नागरिकांनापर्यंत पोहोचावे, असे आवाहन केले.
यावेळी लक्ष्मण गायकवाड,बापू पाटील,चंद्रकला जाधव,शाम मुरकुटे,माधवराव उगले,वसंतराव पाटील,तुषार वाघमारे ,योगेश बर्डे,योगेश तिडके ,शाम मुरकुटे,निलेश खोडे,शिवानंद संधान,संतोष शिंदे,अमोल खोडे,अमोल गायकवाड,नंदू भाऊ बोंबले प्रभाकर उगले, शिवाजी उगले,गणेश उगले,Adv विठ्ठल उगले, डॉ प्रशांत,मंगेश गांगुर्डे, सोपान उगले,हेमंत गायकवाड,शशिकांत आहीरे, विलास गांगुर्डे,मालती वाटाणे, विजय उगले, पंडित उगले, भगवान उगले,अमोल कदम ,शांताराम उगले, बाळनाथ उगले, ज्ञानेश्वर उगले केदु उगले,डॉक्टर गोसावी,निलेश उगले,राजेंद्र उगले ,विजय शिकै पांडुरंग जाधव आदी सह ग्रामस्थ उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here