0

राज्य : केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री श्री मनसुख मांडविया जी यांच्या अध्यक्षतेखाली आणि केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार, एस.पी बघेल जी यांच्या उपस्थितीत एम्स ऋषिकेशचा तिसरा दीक्षांत समारंभ संपन्न झाला.
यावेळी उत्तराखंडचे आरोग्य मंत्री मा.डॉ. धनसिंग रावत,मा.वित्तमंत्री श्री प्रेमचंद अग्रवाल उपस्थित होते.मा.पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली केंद्र सरकार वैद्यकीय शिक्षणाच्या क्षेत्रात सर्वोत्तम दर्जाचे शिक्षण देण्यासाठी कटिबद्ध आहे जेणेकरून आपल्या देशातील विद्यार्थी वाढतील आणि या क्षेत्रात देशाचे नाव उंचावतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here