नागरिकांच्या आरोग्याच्या बाबतीत कोणताही हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही:- डॉ. भारती पवार

0

मुखेड : केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ.भारती पवार यांना मुखेड येथील कार्यकर्त्यांकडून मुखेड आरोग्य केंद्रांबद्दल तक्रार मिळताच अचानक आरोग्य केंद्रास भेट देत तेथील रजिस्टर तसेच औषधांचा साठा व रुग्णांसाठी आलेल्या औषधांची पाहणी केली यामध्ये बराच गोंधळ आढळून आल्यानं डॉ. पवार यांनी येथील डॉक्टरांना धारेवर धरत हा प्रकार सुधारावा अशा सूचना दिल्या तसेच नागरिकांच्या आरोग्याच्या बाबतीत कोणताही हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही असा इशारा देखील डॉ. भारती पवार यांनी यावेळी येथील कर्मचाऱ्यांना दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here