नांदगाव विधानसभा मतदार संघ येथील मुख्य इमारत व कर्मचारी निवासस्थानाचे लोकार्पण

0

कलवाडी: राष्ट्रीय आरोग्य अभियान सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन अंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र कळवाडी तालुका मालेगाव नांदगाव विधानसभा मतदार संघ येथील मुख्य इमारत व कर्मचारी निवासस्थानाचे लोकार्पण मा.ना.डॉ.भारतीताई पवार (आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री भारत सरकार) तसेच आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाले,याप्रसंगी मान्यवरांसह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते, 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here