पाथर्डी पंचायत समितीत सेवानिवृत्त कर्मचारी, सुभाष राजळे आणि प्रयागाबाई दहीफळे यांचा निरोप समारंभ संपन्न

0

अहमदनगर : (सुनिल नजन अहमदनगर) पाथर्डी पंचायत समितीतील प्रदीर्घ सेवेनंतर सुभाष राजळे आणि प्रयागाबाई दहिफळे यांना सन्मान पुर्वक निरोप देण्यात आला. आणि बदली झालेले कर्मचारी पंडित साहेब, मगर साहेब, दळवी साहेब यांना ही कार्यालया तर्फे सुबेच्छा देण्यात आल्या.या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी शाखा अभियंता सानप साहेब,तर प्रमुख पाहुणे म्हणून सहाय्यक गटविकास अधिकारी गहीरे साहेब आणि कक्ष अधिकारी म्हस्के साहेब हे होते.या सन्मान सोहळ्यास केदार साहेब, राम राजळे,बोराडे साहेब, संदिप कासार, महादेव धायतडक,जायभाय मेजर,दाणी मेजर,फुंदे मेजर,पठाडे मेजर,ओम दहीफळे, सुधिर खेडकर, मुखेकर, निजामभाई शेख,पालवे मँडम,फुंदे मँडम,अमोल तांदळे,खाडे साहेब यांच्या सह पंचायत समितीचे सर्व कर्मचारी उपस्थित होते. सुत्रसंचालन देविदास दहीफळे यांनी तर आभार आबासाहेब राजळे यांनी मानले. (प्रतिनिधी सुनिल नजन/अहमदनगर).

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here