पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे कार्य प्रेरणादायी :- डॉ. भारती पवार

0

चांदवड : राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सार्वजनिक जन्मोत्सव सोहळा होळकर वाडा (रंगमहाल) येथे पार पडला. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी अखंड मानवजातीसह पशुपक्षी, जलचर- जीवजंतू यांच्या अन्नपाण्याची व्यवस्था करून लोककल्याणकारी आदर्श असा राज्यकारभारासह समतेचे, ममतेचे राज्य निर्माण करून भारतातील धार्मिक सांस्कृतिक, आर्थिक, व्यावसायिक स्तर उंचावून त्यांचे कार्य प्रेरणादायी आहे असेही डॉ. भारती पवार यांनी यावेळी सांगितले. यावेळी व्याख्याते यशपाल भिंगे,आ.राहुल दादा आहेर,जिल्हाध्यक्ष केदा नाना आहेर,माजी आ.शिरीष कुमार कोतवाल,भूषण कासलीवाल, विक्रम बाबा मार्कंड,अशोक काका व्यवहारे,मनोज शिंदे, गिताताई झाल्टे,सुभाष पवार,दत्तात्रेय बारगळ, बाळा पाडवी, नितीन गांगुर्डे,संजय जाधव, गणपत ठाकरे, सयाजीराव गायकवाड, मनोज शिंदे, मोहन शर्मा,गोरख ढगे सह आदी नागरिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here