0

 राज्य : केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी मा. केंद्रीय सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्री डॉ.विरेंद्र कुमार यांची भेट घेऊन दिंडोरी लोकसभा क्षेत्रामध्ये ADIP योजना अंतर्गत दिव्यांगजन सशक्तिकरण आणि त्यांच्या पुनर्वासासाठी कृत्रिम अंग व अन्य सहायक नियंत्रण उपकरणे उपलब्ध करून देण्याबाबत चर्चा केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here