0

मुंबई: केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी G20 आपत्ती जोखीम कमी करण्याच्या कार्यगटाच्या दुसऱ्या बैठकीत सहभागी होण्यासाठी मुंबईत आलेल्या विविध देशांतील मान्यवर प्रतिनिधींसोबत गेट वे ऑफ इंडिया येथे सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजनात सहभाग घेतला यावेळी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर जी उपस्थित होते तसेच यावेळी महाराष्ट्राच्या कला,संस्कृती आणि परंपरेच प्रदर्शन करण्यात आले. माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली या व्यासपीठांद्वारे भारतीय संस्कृती जगभर पोहोचत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here