
सटाणा : केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी आज मांगीतुंगी ता. सटाणा येथे जैन धर्माचे प्रथम तीर्थंकर आदि ब्रह्मा, प्रजापती, देवाधिदेव 1008 श्री आदिनाथ भगवान ऋषभदेव यांचे दर्शन घेतले. यावेळी मंदिराचे विश्वस्त व पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली.

You cannot copy content of this page | All rights reserved | mbnews24taas.in
Website Design By Kavyashilp Digital Media 7264982465