नाशिक : महाराष्ट्र राज्य पोलीस मित्र समन्वय समितीचे महाराष्ट्र राज्यस्तरीय ४ थे अधिवेशन पार पडले त्याप्रसंगी मा. अक्षय सर मराठे यांचा राष्ट्रीय अध्यक्ष श्री संघपाल उमरे सर व महाराष्ट्र अध्यक्ष सुनिल परदेशी सर यांच्या हस्ते ओळख पत्र व नियुक्ती पत्र देऊन सत्कार करण्यात आला त्याप्रसंगीचा एक सुवर्ण क्षण 💐🙏🏻 हार्दिक अभिनंदन अक्षय सर 👍🏻