Breaking Newsराज्य By mbnews 24 Taas - May 6, 2023 0 Share WhatsAppFacebook राज्य : केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्या हस्ते AIIMS ऋषीकेश येथे जेरियाट्रिक वॉर्ड आणि नेत्रपेढीचे उद्घाटन पार पडले. या सुविधांमुळे AIIMS ऋषिकेशच्या रुग्णांना सेवा पुरवण्यात आणखी वाढ होईल असेही डॉ. भारती पवार यांनी यावेळी सांगितले.