0

पुणे : केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी आज पुणे लोकसभा मतदारसंघाचे खासदार, महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री व भाजपचे ज्येष्ठ नेते श्री.गिरीश बापट यांच्या निधनानंतर त्यांच्या पुणे येथील निवासस्थानी त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले व त्यांना श्रद्धांजली वाहिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here