
पुत्तूर: केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी पुत्तूर विधानसभा मतदारसंघात महिला मतदारांना संबोधित केले. मा.पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली केंद्र सरकारने घेतलेले महिला हिताचे निर्णय देशातील लाखो महिलांचे जीवन बळकट करत आहेत असेही डॉ. भारती पवार यांनी यावेळी सांगितले.
