
नाशिक : श्री सप्तश्रृंगी निवासिनी देवी ट्रस्ट आयोजित श्री भगवती मंदिर सभामंडप जिर्णोद्धार कार्यक्रम केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार व पालकमंत्री श्री. दादाजी भुसे यांच्या हस्ते पार पडला.यावेळी दिपक खैरनार,हेमंत रावले, चेतन निकम, संदीप शिरसाट, श्रीकांत वाघ, हितेंद्र पगार, मिथुन शिंदे, रमेश पवार,राजेश गवळी, मनोज बर्डे, मनीषा गवळी, बेबीबाई जाधव,ग्रामसेवक देवरे, रामप्रसाद बत्तसे,प्रकाश कडवे,भूषण देशमुख, राजेंद्र वाघ, आनंद वाघ, वनराज बर्डे, राजू गव्हाणे,भूषण जगताप,विनायक दूबे, आशुतोष आहेर, शशी पाटील, राजेंद्र आहेर,राजेंद्र बोरसे ,रोहित सावकार,दिपक वाघ, हेमंत पाटील, गणेश शिरोरे,श्रीवर्धन पी. देसाई, प्रशांत देवरे, मनज्योत पाटील, भूषणराज तळेकर, भगवान नेरकर, सुदर्शन दहातोंडे,नानाजी काकळीज, अधिकारी व कर्मचारी वृंद, पुरोहित वर्ग, ग्रामपंचायत पदाधिकारी , अधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
