आमदार सुहास (आण्णा) कांदे यांच्या वतीने रमजान ईद निम्मित शुभेच्छा

0

मनमाड : मनमाड शहरातील समस्त मुस्लिम बांधवांना “रमजान ईद” निमित्त शुभेच्छा देण्याकरिता “आमदार सुहास (आण्णा) कांदे” व शिवसेनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. शहरातील आयु.डी.पी परिसरातील गुजराती हॉस्पिटल च्या मागे मैदानात आज रोजी मुस्लिम बांधव यांच्या नमाज पठणानंतर समस्त बांधवांना “आमदार सुहास (आण्णा) कांदे” यांनी शुभेच्छा देण्यात आले तसेच शहरातील मुस्लिम बांधवांसाठी “शादीखाना व नमाज पठणाकरिता ईदगाह फसील उपलब्ध करून देण्याची घोषणा करण्यात आली.उपस्थित शिवसेना उपजिल्हाप्रमुख सुनील हांडगे तालुकाप्रमुख साईनाथ गिडगे, शहरप्रमुख मयूर बोरसे, युवासेना शहरअधिकारी योगेश इमले, आसिफ शेख, ज्येष्ठ नेते अल्ताफ (बाबा)खान, माजी नगराध्यक्ष बबलू पाटील, महेंद्र शिरसाठ, किशोर लहाने, लाला नागरे, अज्जू शेख, लोकेश साबळे, अमोल दंडगव्हाळ, धनंजय आंधळे, सचिन दरगुडे, कुणाल विसापूरकर व प्रसिद्धप्रमुख निलेश व्यवहारे उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here