
गोवा : G20 हेल्थ वर्किंग ग्रुपच्या दुसऱ्या बैठकी दरम्यान मा.केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. मनसुख मांडविया जी यांच्यासह केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी आदरणीय G20 प्रतिनिधींसोबत प्राथमिक आरोग्य केंद्र कोर्लिम, गोवा येथे भेट देऊन लाभार्थी आणि प्राथमिक आरोग्य केंद्राच्या टीमशी संवाद साधला यावेळी मा. पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी जी यांच्या नेतृत्वाखाली सर्वसामान्यां पर्यंत सर्वांसाठी आरोग्याच्या दृष्टीचे फायदे कसे पोहोचत आहेत हे जाणून घेतले.
