0

गोवा : G20 हेल्थ वर्किंग ग्रुपच्या दुसऱ्या बैठकी दरम्यान मा.केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. मनसुख मांडविया जी यांच्यासह केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी पणजी, गोवा येथील जन औषधी केंद्राला भेट दिली.भारत सर्वांसाठी परवडणाऱ्या आरोग्य सेवांच्या दिशेने मार्गक्रमण करत आहे. सर्वांसाठी परवडणाऱ्या किमतीत दर्जेदार जेनेरिक औषधे उपलब्ध करून देण्याचा एक क्रांतिकारी योजना आहे. मा. पंतप्रधान श्री यांच्या नेतृत्वाखाली कसे सिद्ध होत आहे हे विविध देशातून आलेल्या प्रतिनिधींना अनुभवून आनंद झाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here