
नाशिक : केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी नाशिक जिल्ह्यातील देवळा, चांदवड व निफाड तालुक्यात अतिवृष्टी तसेच गारपीटीमुळे कांदा,गहू, हरभरा, द्राक्ष फळबागा यांच्या झालेल्या नुकसानग्रस्त शेतीची आज प्रशासकीय अधिकारी वर्गासह पाहणी करून तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले.
तसेच मोठ्या प्रमाणात घरांचे नुकसान झाल्याने घटनास्थळी जाऊन प्रत्यक्ष नुकसानीची पाहणी केली व संबंधीत अधिकाऱ्यांशी चर्चा करून नुकसानग्रस्त लोकांना जास्तीत जास्त मदत करण्याच्या सूचना केल्या.यावेळी देवळा येथे किशोर चव्हाण,सुनील देवरे, दिशांत देवरे, भाऊसाहेब आहेर, वैशाली पवार, नितीन वाघ, नानाजी मोरे, केवळ पवार, गणेश गांगुर्डे, युवराज पगारे, भगवान मोरे राजेंद्र गांगुर्डे.प्रांत देशमुख , तहसीलदार सूर्यवंशी, BDO देशमुख व तलाठी जाधव साहेब उपस्थित होते,तर चांदवड येथे प्रांत साहेब चंद्रशेखर देशमुख,तहसीलदार प्रदीप पाटील,Bdo महेश पाटील, भाजपा ,गोरख ढगे,मन्सुख् भाई पठाण,सरपंच अश्विनी ठोंबरे,उप् सरपंच सुंदर माळी,व् सर्व सद्य्स्य्, अजय लोंढे, राजेंद्र ठोंबरे, दौलत ठोंबरे, अनिल घोगरे, ,श्याम पगार,अंकुश शिंदे उपस्थित होते,व निफाड येथे भागवत बाबा बोरस्ते,शंकरराव वाघ, यतीनभाऊ कदम,आदेश सानप,विनायक खरात, प्रकाश ढेमसे, सोमनाथ बसते,संजय भोज, संजय कोरडे, प्रवीण कोरडे ,माणिक कोरडेझ सुदाम भोज,दगू टलै, सचिन कोरडे, सारिका डेरले, संतोष कडभाने, विलास मटसागर,शिवाजी कोटमे,साहेबराव गडाख,आंबादास टलै, वंसत आहेर, सोमनाथ खालकर, प्रांत अधिकारी अर्चना पठारे तहसीलदार शरद घोरपडे बी डि ओ संदिप कराड तालुका कृषी अधिकारी गागरे सहायक पोलीस निरीक्षक कादरी साहेब तसेच स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच शासकीय अधिकारी व शेतकरी उपस्थित होते.
