0

नाशिक : थोर समाजसुधारक, विचारवंत, शैक्षणिक क्रांतीचे जनक क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले यांना जयंतीदिनी छत्रपती शिवाजीनगर,सातपुर,नाशिक या ठिकाणी प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुण अभिवादन केले!
याप्रसंगी अमोल दिनकर पाटील,नागरिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here