
दिल्ली : जागतिक आरोग्य दिनानिमित्त केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया जी आणि केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ.भारती पवार यांनी नवी दिल्लीतील विजय चौक ते निर्माण भवन रॅली काढत निरोगी राहण्याचा संदेश दिला यादरम्यान दिल्लीतील अनेक वैद्यकीय विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
