
रायपूर : केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्या रायपूर भेटीदरम्यान प्रादेशिक कुष्ठरोग प्रशिक्षण आणि संशोधन संस्थेला भेट देऊन ऑपरेशन थिएटर चे उद्घाटन केले यावेळी खासदार श्री सुनील सोनी जी, अधिकारी वर्ग व कर्मचारी उपस्थित होते.तसेच यावेळी डॉ. भारती पवार यांनी कुष्ठरुग्णांशी संवाद साधला.
कुष्ठरोगावरऑपरेशन,योग्यऔषधोपचार,संशोधन, नियमित तपासणी व मार्गदर्शन येथे करण्यात येते.माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी जी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली आणि मा. आरोग्य मंत्री श्री मनसुख मांडविया जी यांच्या मार्गदर्शनाखाली भारत सरकार समाजाच्या कल्याणासाठी कटिबद्ध आहे याचा मला अभिमान वाटतो असेही डॉ. भारती पवार यांनी यावेळी सांगितले,
