0

हैदराबाद : केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ मनसुख मांडविया यांनी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ भारती प्रवीण पवार आणि केंद्रीय रसायन आणि खते राज्यमंत्री श्री भगवंत खुबा यांच्या उपस्थितीत ‘औषधे: दर्जा नियमन आणि अंमलबजावणी’ या विषयावर 2 दिवसांच्या चिंतन शिबिराचं हैद्राबाद येथे उद्घाटन केले .शिबिरात ड्रग रेग्युलेशन आणि अंमलबजावणी, नियम व गुणवत्ता यावर चर्चा करण्यात येईल. मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार भारताला आरोग्य आणि फार्मा क्षेत्रात सक्षम बनवण्यासाठी कटिबद्ध आहेत असेही डॉ. भारती पवार यांनी यावेळी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here