
राज्य : केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी सोलमारी, आसाम मध्ये स्ट्रॉबेरी फळ लागवडीच्या शेताला भेट देऊन प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेचा शेतकऱ्यांना कसा फायदा झाला आहे, याबाबत शेतकऱ्यांशी संवाद साधला. माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली आणि माननीय कृषी मंत्री श्री नरेंद्र सिंह तोमर जी यांच्या मार्गदर्शनाखाली ही योजना यशस्वी झाली असून लहान आणि अल्पभूधारक शेतकर्यांसाठी फायदेशीर ठरत आहे असेही डॉ. भारती पवार यांनी यावेळी सांगितले.
