समाजाच्या प्रत्येक घटकाची स्वप्नं पूर्ण करणारा ऐतिहासिक अमृतकाल बजेट 2023-24 सादर

0

मणिपूर : केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ.भारती पवार यांच्या इंफाळ भेटीदरम्यान, मणिपूर येथे माननीय मुख्यमंत्री श्री एन.बिरेन सिंग जी, माननीय आरोग्य मंत्री डॉ. श्री. सपम राजन सिंग जी व भाजप प्रदेशाध्यक्ष मणिपूर यांच्या उपस्थित बैठक पार पडली या बैठकीत समाजाच्या प्रत्येक घटकाची स्वप्नं पूर्ण करणारा ऐतिहासिक अमृतकाल बजेट 2023-24 सादर केल्याबद्दल मा. निर्मला सितारामन जी व माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांच्या नेतृत्वाखाली विकसित भारताच्या विराट संकल्पांच्या पूर्ततेसाठी अमृतकाळातल्या या पहिल्या अर्थसंकल्पानं भक्कम पाया घातला यावर संबोधित केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here