
वैजापूर : वैजापूर-तालुकास्तरीय कर्मचारी क्रीडा स्पर्धा वैजापूर-तालुकास्तरीय कर्मचारी क्रीडा स्पर्धा शिक्षिका विरूद्ध ग्रामसेविका क्रिडा स्पर्धा आज संपन्न झाला,, त्यात शिक्षकांचा संगीत स्पर्धा खोखो कबड्डी तसेच वैयक्तिक क्रीडा स्पर्धेत थाळी फेक मध्ये श्रीमती स्मिता पानपाटील यांचा नंबर आला.
