
मनमाड : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे करंजवण मनमाड पाणी पुरवठा योजनेचा भूमिपूजन सोहळा संपन्न होत आहे, या सुवर्ण सोहळ्याची तय्यारी अनेक दिवसांपासून सुरू आहे, १३ फेब्रुवारी रोजी होणार असलेल्या सोहळ्याच्या नियोजनाचा शुभारंभ आज आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या हस्ते भगवान महर्षी वाल्मिकी क्रीडा संकुल ( स्टेडियम) येथे श्रीफळ वाढवून करण्यात आला.🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
