जगतापवस्ती(कानडगाव)ता.चांदवड,येथील जिल्हा परिषद शाळेत 74वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

0

चांदवड:जगतापवस्ती(कानडगाव)ता.चांदवड,येथील जिल्हा परिषद शाळेत 74वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा झाला.त्यानिमित्ताने सांस्कृतिक कार्यक्रम विद्यार्थ्यांचे भाषणे,देशभक्तीपर गीते,सादर करण्यात आली.ध्वजारोहण कार्यक्रम गं.भा. ज्योती जगताप यांच्या हस्ते मा.अध्यक्ष श्री.सुनिलभाऊ जगताप यांच्या परवानगीने करण्यात आले. प्रास्ताविक श्रीम.माळी मॅडम यांनी केले व आभार श्री.शिंदे सरांनी मानले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी सुनिल जगताप,मनिषा जगताप,राहुल जगताप,विकास जगताप,दिलिप जगताप,अजय बिडगर,रेणुका सुर्यवंशी,आशा कुशारे,ज्योती जगताप,पायल जगताप यांचे सहकार्य लाभले.तसेच लोकसहभाग रोख 6000 जमा झाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here