
मनमाड : बाळासाहेबांची शिवसेना मनमाड शहर शाखे तर्फे शिवसैनिक जाफर मिर्झा व महिला आघाडी तालुका उपप्रमुख सौ नाझमा जाफर मिर्झा यांनी स्व.राजाभाऊ छाजेड तुफान चॊक येथे शिवसेना प्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती (हिंदू रक्षक दिन)निमित्त मिठाई वाटप व प्रतिमा पूजनाचा कार्यक्रम शिवसेना आमदार मा सुहास आण्णा कांदे साहेब यांच्या मार्गदर्शनाने आयोजित केला होता.कार्यक्रमाची सुरुवात ज्येष्ठ महिला शिवसैनिक शेहनाज रऊफ मिर्झा यांच्या हस्ते शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पन व पूजन करून अभिवादन केले.तसेच भाजपचे ज्येष्ठ नेते उमाकांत राय व अपंग सेनचे अध्यक्ष विठल नलावडे यांच्या हस्ते पूजन केले व शिवसैनिकांनी एकमेकांना मिठाई खाऊ घालून आनंद साजरा केला. यावेळी शिवसैनिकांनी बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो, अमर रहे अमर रहे बाळासाहेब अमर रहे, आवाज कोणाचा शिवसेनेचा, सुहास आण्णा कांदे आगे बडो हम तुम्हारे साथ है या सर्व जयघोषाने परिसर दणाणून गेला कार्यक्रमास बाळासाहेबांची शिवसेना उपजिल्हाप्रमुख सुनील हांडगे, तालुका प्रमुख साईनाथ गिडगे, शहरप्रमुख मयूर बोरसे, युवासेना शहराध्यक्ष योगेश ईमले, असिफ शेख, अमीन पटेल, सादिक तांबोळी, आप्पा आंधळे, लाला नागरे, दिलीप सूर्यवंशी,दिनेश घुगे,लोकेश साबळे, सुभाष माळवतकर, सोनू पोहाल, रमेश दरगुडे,विशाल सुरवसे, आनंद दरगुडे,सुनील ताटे, दिनेश माळवतकर, विकी सुरवसे, रोहित पारिक,बबलू शुक्ला, मोसिन शेख, राकेश ताठे, बापू शिंत्रे, गुड्डू उगले, संजय दराडे, राजू बोरसे, धनंजय आंधळे, फिरोज शेख,मिलिंद पाथरकर, मुकुंद झालटे, वाल्मिक परदेशी, राजेंद्र भाबड, सचिन दरगुडे, निलेश ताठे, मंगेश पगार, विलास परदेशी, निलेश व्यवहारे, अमोल दंडगव्हाळ, कुणाल विसापूरकर, गोकुळ परदेशी, जीवन जगताप, नंदू परदेशी, शिवसेना महिला आघाडी उपजिल्हा प्रमुख कल्पनाताई दोंदे, तालुकाप्रमुख विद्याताई जगताप, शहरप्रमुख संगीताताई बागुल, विधानसभा संघटक पूजा छाजेड, उपशहरप्रमुख सुरेखा ढाके, शहर समन्वयक लक्ष्मी अहिरे, प्रतिभा अहिरे, नीतू परदेसी, प्रतिभा अहिरे, संगीता घोडेराव, नीताताई लोंढे, वर्षा झाल्टे,छाया कोकाटे, अलका कुमावत,उषा शिंदे, सौ किरणताई कनोजे, सौ अनिताताई इप्पर आदींसह वरील कार्यक्रमाला शिवसेना व युवासेना पदाधिकारी व शिवसेना महिला आघाडी पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वीतेसाठी विभागप्रमुख वाल्मिक भालेराव, उपविभागप्रमुख झहीर सय्यद, शाखाप्रमुख शुभम जयस्वाल, मल्हारी पाणपाटील, जितू जयस्वाल, अनिल पगारे, प्रवीण वाघ, चारू कारंडे, मनोज शिंदे, विनोद साबळे, संतोष पाणपाटिल, रवी शर्मा, शाहिद शेख, रोहित शर्मा, विकास शर्मा, शेहजाद मिर्झा, ओम वाघ इत्यादींनी परिश्रम घेतले.
