मा. ना. भारतीताई प्रवीण पवार यांनी येवला येथे स्वातंत्र्य सेनानी तात्या टोपे यांच्या स्मृती उद्यानाची पाहणी

0

येवला : केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री मा. ना. भारतीताई प्रवीण पवार यांनी येवला येथे स्वातंत्र्य सेनानी तात्या टोपे यांच्या स्मृती उद्यानाची पाहणी व काम निर्धारित वेळेत दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना केल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here