डॉ. भारती पवार यांनी वडनेर भैरव येथे रेशन दुकानात भेट

0

नाशिक : केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी वडनेर भैरव येथे रेशन दुकानात भेट देऊन प्रधानमंत्री गरीब कल्याण योजने अंतर्गत मोफत धान्य वाटप योजनेचा प्रत्यक्ष आढावा घेतला व लाभार्थ्यांशी संवाद साधला. या योजनेमुळे नागरिकांना लाभ होत असून लाभार्थ्यांनी श्री.नरेंद्रजी मोदी यांचे आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here