Home Breaking News सिल्लोड शाखे च्या वतीने कौतुक सोहळा पार पडला

सिल्लोड शाखे च्या वतीने कौतुक सोहळा पार पडला

0

सिल्लोड ( प्रतिनिधी विनोद हिंगमिरे) श्री गणेश विठ्ठल चाथे यांना एमडी आर टीसी अमेरिका पुरस्कार 2023जाहीर जागतिक प्रेसिध्देश जाण्यासाठी प्राप्त झाले त्यांचे सिल्लोड शाखे मार्फत हार्दिक अभिनंदन करण्यात आले.सिल्लोड शाखे च्या वतीने कौतुक सोहळा पार पडला यावेळेस वरिष्ठ शाखा प्रबंधक बुटे साहेब तसेच अंभोरे.राजपुत राजु काकडे एडवकेट ताटे साहेब कृष्णा जगताप, संतोष तांगडे,अर्जुन काकडे, शंकर राजपुत, विठ्ठल अण्णा जंजाळ, संजय काकडे, नारायण चाथे, संजय जाधव इ. सर्वांनी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here