मनमाडकर माता भगिनींसाठी खुशखबर

0

मुंबई:  मुख्यमंत्री निवास येथे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय श्री.एकनाथजी शिंदे साहेबांनी करंजपण मनमाड पाणीपुरवठा योजनेची वर्क ऑर्डर (कार्यारंभ आदेश) प्रत ईगल इंडस्ट्रीज चे प्रतिनिधी विनय चूक यांच्याकडे सोपवली. सदर योजना 17 महिन्यात पूर्ण करण्याचा त्यांनी शब्द दिला. या वेळी आपले लाडके आमदार सुहास आण्णा कांदे तसेच मतदार संघातील सर्व शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते,मनमाडकर जनतेसाठी हा एक सुवर्ण असा क्षण आहे.महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री.एकनाथरावजी शिंदे तसेच आपले पाणीदार कर्तृत्ववान कार्यसम्राट लाडके आमदार सन्माननीय सुहास आण्णा कांदे यांचे खूप खूप आभार.आण्णासाहेब आपण दिलेला शब्द पूर्ण केला. आपले मानावे तितके आभार कमी आहे. आपण केलेले कार्य महान असून इतिहासात सुवर्ण अक्षरात लिहिले जाईल असेच आहे,मनमाडकर,🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here