
मनमाड : आमदार सुहास (आण्णा) कांदे यांच्या मार्गदर्शनाखाली बाळासाहेबांची शिवसेना मनमाड शहर पदाधिकारी व शिवसैनिकांनी आमदार मध्यवर्ती संपर्क कार्यालय मनमाड येथे आज डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करत अभिवादन केले. यानंतर सर्व उपस्थित शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक तसेच महिला आघाडी युवासेना पदाधिकाऱ्यांनी मनमाड शहरातील भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास पुष्पहार अर्पण करत विनम्र अभिवादन केले.यावेळी उपस्थित असलेले शिवसेना ज्येष्ठ नेते राजाभाऊ भाबड, उपजिल्हाप्रमुख सुनील भाऊ हांडगे, गालीबभाई शेख, अमीनभाई पटेल, युवासेना शहरप्रमुख योगेशभाऊ इमले आसिफभाई शेख, युवासेना तालुका संघटक अजिंक्यभाऊ साळी, शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष तालुका समन्वयक पिंटूभाऊ वाघ, इरफानभाई मोबीन, लाला नागरे, दादाभाऊ घुगे, सुभाषभाऊ माळवतकर, विशालभाऊ सुरवसे, ललित रसाळ, लोकेश साबळे, रमेश दरगुडे, सुनील ताठे, साईराम भडांगे, सनी बागुल, सचिन दरगुडे, नितीन दराडे, कुणाल विसापूरकर, नंदू पीटे, प्रसिद्धीप्रमुख निलेश व्यवहारे, शिवसेना महिला आघाडीच्या तालुकाप्रमुख सौ.विद्याताई जगताप, महिला आघाडी शहरप्रमुख संगीताताई बागुल, कल्पनाताई दोंदे, सुरेखा ढाके, प्रतिभा अहिरे, नीता लोंढे, संगीता सांगळे, गुजर बाई अहिरे ,मीरा केदारे व मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.
