
मुंबई : जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७
पुणे: राज्याचे मुख्यमंत्री मा.ना. श्री. एकनाथ शिंदे, मा. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे व मुख्यमंत्री सहायता निधीचे कक्षप्रमुख श्री.मंगेश चिवटे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि नवनिर्वाचित कक्ष प्रमूख रामहरी राऊत यांच्या आदेशानुसार वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष आणि डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशनच्या पुणे शहर व जिल्हा पातळीवर राजाभाऊ भिलारे, जय होले पुणे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख यांच्या मार्गदर्शनाखाली, पुणे शहर प्रमुख मा.श्री अजय सपकाळ – शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष यांच्या नेतृत्वाखाली व मा.श्री प्रशांत डाबी वैद्यकीय सहायक यांनी दिनाक 11/11/2022 रोजी नोबल हॉस्पिटल (हड़पसर) ला जाऊन हॉस्पिटल प्रशासनाशी बोलने करून पेशंट सागर आटोले व अनिकेत घुलेला सर्वतोपरी मदत करावी अशी मागणी केली व हॉस्पिटल प्रशासाने ती मान्य देखील केली व पेशंटच्या रिलेटिवाना/नातलगांना धीर देण्याचे काम केले. मंगेश नरसिंह चिवटे, कक्ष प्रमुख – मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी, मंत्रालय, मुंबई यांच्या सहकार्याने अशी मदत महाराष्टातील जनतेला विविध ठिकाणी गरजवंत रूग्णांना त्यांच्या रूग्ण सेवकांमार्फत होत आहे तरी जनतेने जनजागृतीसाठी पुढाकार घेऊन हीच माहिती गरीब आणि गरजु रुग्ण व त्यांच्या कूटुंबा पर्यत पोहचवणे गरजेचे आहे !!
