
नाशिक : 🙏🏻💐🎂🙏🏻💐🎂💐🙏🏻आमचे छोटे बंधु तथा जिवलग मित्र,
राष्ट्रवादी काँग्रेसची बुलंद तोफ,
आजचे समाजसेवक उद्याचे नगरसेवक,
अत्यंत मनमिळाऊ व समजुतदार स्वभावाचे,श्री नितीन (बाळा) निगळ साहेब यांना,
वाढदिवसाच्या हार्दिक सदिच्छा..!!
आई तुळजा भवानीच्या आशिर्वादाने
उत्तम आरोग्य, धन, यश, किर्ती लाभुन
मनातल्या सर्व इच्छा पुर्ण होवो हिच
श्री महादेवांच्या व साईबाबांच्या
चरणी प्रार्थना. 🙏🏻 !! जय शिवराय !!
!! जय महाराष्ट्र !! 🌺🌹🌸 अक्षय दशरथ मराठे
🇮🇳🤝🏻 शहर अध्यक्ष, नाशिक
महाराष्ट्र राज्य पोलीस मित्र परिवार
✍️📰 शहर प्रतिनीधी, नाशिक
दैनिक शिवस्वराज्य, महाराष्ट्र राज्य
🚩👬 उप-जिल्हाध्यक्ष, नाशिक,
मराठा इंडस्ट्रीयल ऑर्गनायसेशन
🚩🐅 शिवसेना, सातपुर विभाग💐💐💐💐🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
