
सिल्लोड ( प्रतिनिधी विनोद हिंगमिरे) आमठाणा येथील वीज वितरण कंपनी च्या जवळ असलेल्या आईमानजी आई देवी आहे या देवीवर गावातील नागरिकांची मोठी आस्था आहे ही देवीम्हणजे नवसाला पावणारी म्हणून ओळख आहे कोळी बांधवानी या देवीची स्थापना कित्येक वर्षां पूर्वी केलेली आहे या ठिकाणी जागा पण मंदिर नव्हते गावकर्यांनी या ठिकाणी देवीचे मंदिर व्हावे म्हणून लोकवर्गणीतून अन एका छताखाली देवीची स्थापना करावी ही भावना होती अन अखेर त्यास मुहूर्त मिळाला आणि लोकवर्गणीतून या कामाचे उदघाटन माजी आमदार सांडू पा लोखंडे ,माजी सभापती अशोक गरुड ,दिलीप दानेकर ,रघुनाथ कदम ,रघुनाथ मोरे ,युवराज तायडे काकासाहेब मोरे ,शेवतराव मोरे ,एकनाथ तायडे ,संजय बनसोड ,त्रिंबक तायडे संजय जामकर,सचिन चौधरी ,अनिल खरात ,भागवत मोरे,कौतिक तायडे ,कैलास तायडे ,कृष्णा तायडे ,अवचित तायडे ,शंकर। तायडे ,श्रीरंग तायडे ,महादू तायडे ,पांडुरंग तायडे ,हरिदास चाथे ,गिरजूबा सोमसे ,कैलास मोरे ,अरुण मोरे आदी च्या उपस्तीत या मंदिराच्या कामाचे उदघाटन करण्यात आले
