महात्मा गांधी जयंती व लालबहादूर शास्त्री जयंती उत्साहात साजरी

0

सिल्लोड ( प्रतिनिधी विनोद हिंगमिरे) महात्मा गांधी जयंती व लालबहादूर शास्त्री जयंती उत्साहात साजरी आज दिनांक 2ऑक्टोबर 2022वार रविवारी रोजी प्रज्ञा जागृती प्राथमिक शाळा आमठाणा येथील भारत स्काऊट व गाईड च्या सुखदेव पथकातील स्काऊट यांनी देऊळगाव बाजार येथे नवरात्री उत्सवाचे औचित्य साधून सकाळी देवीची आरती नंतर महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले व नंतर स्वच्छता, अंधश्रद्धा निर्मूलन हुंडाबंदी या विषयावर पथनाट्य सादर केला. यावेळी पुंजाराम आप्पा गरूड श्रीराम कुंटे देविदास कुंटे जनार्दन कुंटे सर गावातील सर्व पदाधिकारी पालक वर्ग विद्यार्थी व महिला भगीणी उपस्थित होत्या . कार्यक्रम सुत्रसंचलन जनार्दन कुंटे सर यांनी केले व अनिल देशमुख सर यांनी मार्गदर्शन केले तर आभार प्रदर्शन श्री विठ्ठल पुरी सर यांनी केले‌.महात्मा गांधी जयंती व लालबहादूर शास्त्री जयंती उत्साहात साजरीआज दिनांक 2ऑक्टोबर 2022वार रविवारी रोजी प्रज्ञा जागृती प्राथमिक शाळा आमठाणा येथील भारत स्काऊट व गाईड च्या सुखदेव पथकातील स्काऊट यांनी देऊळगाव बाजार येथे जगदंबा माता मंदिर येथे सेवा प्रकल्पाअंतर्गत सकाळी देवीची आरती नंतर महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले व नंतर स्वच्छता, अंधश्रद्धा निर्मूलन हुंडाबंदी या विषयावर पथनाट्य सादर केला. या उपक्रमाला शाळेचे मुख्याध्यापक श्री कुशल देशमुख सर व स्काऊट शिक्षक श्री विठ्ठल कैलास पुरी सर यांनी मार्गदर्शन केले यावेळी नाटीका झाल्यावर पुंजाराम आप्पा गरूड यांनी विद्यार्थ्यांना बक्षीस दिले यावेळी पुंजाराम आप्पा गरूड श्रीराम कुंटे देविदास कुंटे पोपट कुंटे गावातील सर्व पदाधिकारी पालक वर्ग विद्यार्थी व महिला भगीणी उपस्थित होत्या . कार्यक्रम सुत्रसंचलन जनार्दन कुंटे सर यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री विठ्ठल पुरी सर यांनी केले,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here