राष्ट्रपिता महात्मागांधी व माजी पंतप्रधान लालबहादूरशास्त्री यांच्या जयंती

0

नाशिक : राष्ट्रपिता महात्मागांधी व माजी पंतप्रधान लालबहादूरशास्त्री यांच्या जयंतीनिमित्त नाशिक येथे केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री मा. ना. डॉ. भारती प्रविण पवार यांच्या उपस्थितीत तंबाखूचे व्यसन जीवघेणे आहे म्हणूनच तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करू नका अशी शपथ यावेळी घेण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here