
नांदगांव : सर्व धर्म समभाव आमदार
सुहास आण्णा कांदे एकच नाव
🚩🚩🚩आमदार सुहास आण्णा कांदे यांचे प्रतिनिधीकपिलभाऊ तेलुरे समवेत युवासेना नांदगाव तालुका कार्याध्यक्ष वाल्मीक निकम, गणेश पवार, यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर नगर (पिंप्राळे) या गावांना सदिच्छा भेट
आमदार सुहास अण्णा कांदे यांचे प्रतिनिधी कपिलभाऊ तेलुरे यांचा आज मतदारसंघात दौरा सुरू असून यादरम्यान त्यांनी सामान्य दलीत, वंचित आणी गरजवंत घटकास त्यांच्या दारी जाऊन भेटणे त्यांच्या समस्या समजून घेणे त्या आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या माध्यमातून नागरिकांच्या समस्या सोडविण्यात येतील असे आश्वासन दिले व या प्रसंगी, डॉ.बाबासाहेब आंबेडकर नगर (पिंप्राळे),येथील ग्रामस्थ म्हणून बंडू बाबा निकम, शाखाप्रमुख अंबादास निकम राहुल बागुल विक्रांत बागुल दीपक अहिरे शिवाजी निकम रवी खैरे जितू बागुल शुभम बागुल प्रवीण निकम सचिन निकम सुखदेव निकम पप्पू निकम बबन अहिरे श्रावण निकम अशोक निकम किशोर अहिरे मुकेश निकम पांडुरंग अहिरे रोहिदास निकम दगडू निकम साईनाथ निकम संग्राम बागुल सुदाम निकम शंकर मोरे राकेश निकम जीवन निकम गणेश निकम राजेंद्र जगताप भगवान निकम रमेश निकम महादू उशिरे सुरेश निकम शरद निकम सागर खरे गौतम पवार भागवत बागुल प्रवीण निकम,व ईत्यादी ग्रामस्थ उपस्थित होते,
