नळपाणी पुरवठा कामाचा भूमिपूजन समारंभ संपन्न

0

नाशिक : केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती ताई पवार यांच्या हस्ते नांदुर्डी ता. निफाड येथे जल जिवन मिशन योजनेतंर्गत मंजूर नळपाणी पुरवठा कामाचा भूमिपूजन समारंभ संपन्न झाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here