
मुंबई : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट उत्तर महाराष्ट्र युवक अध्यक्ष पदासाठी रिपब्लिकन पक्षाचे जनरल सेक्रेटरी तथा निवडणूक आयुक्त बी के बर्वे साहेब यांच्याकडे उमेदवारी अर्ज स्फूर्त करताना यांच्याकडे उमेदवारी अर्ज सादर करताना उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष वंदेश गांगुर्डे तसेच नाशिक जिल्हा युवक अध्यक्ष पदासाठी दिपकजी आहिरे,इत्यादी उपस्थित होते,
