पारंपारीक खाद्यपदार्थ मार्गदर्शन

0

अएकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प नागरी नासिक २ अंगणवाडी क्र 11 त्रिमुर्ती चौक सिडको अंगणवाडी सेविका गिरीषा खोडके यांनी गर्भवती महिलांसाठी व बालकांसाठी स्थानिक पोषण आहार विषयक जनजागृती जसे – ज्वारी, बाजरी,मका, दादर ,नागली ,भगर, राजगिरा,,अळीव, यासारखे भरड धान्य, कडधान्य, शेवगा,कंटोले, तसेच विविध प्रकारचे फळभाज्या, पालेभाज्या, फळे वापरुन केलेले स्थानिक पारंपरिक खाद्य पदार्थ ह्या बद्दल योग्य मार्गदर्शन केले व पोष्टिक पाककृती चे प्रात्यक्षिक दाखवून प्रदर्शन भरविले व जनजागृती केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here